इंटरनेटवर सर्फिंग करताना अनेक उपयुक्त अशा वेबसाईट माझ्या पाहण्यात आल्या. त्यातील मला आवडलेल्या वेबसाईटच्या लिंक येथे दिलेल्या आहेत. कोणत्याही वेबसाईटचा प्रचार करणे हा उद्देश नसून आपल्याला माहित नसलेल्या काही गोष्टी जर माझ्या या ब्लॉगमधून कळल्यास मला आनंदच होईल.
Tuesday, August 12, 2014
Monday, August 11, 2014
भारतीय रेल्वे
भारतीय रेल्वेची माहिती सांगणारी ही एक उपयुक्त अशी वेबसाईट आहे. यात रेल्वेची माहिती, ठिकाणांची माहिती, सध्याचे रेल्वेची स्थिती, निघण्यापासून ते पोहोचोस्तोवर लागणारा वेळ, मधली स्टेशन त्या ठिकाणी जाणाºया अन्य गाड्या, त्यांचे नंबर, सध्याचे वेटिंग लिस्ट नंबर याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर भारतातील रेल्वेचा मॅप सुद्धा दिलेला आहे. माहितीसाठी एकदा तरी नक्कीच पहा.
http://indiarailinfo.com
Thursday, August 7, 2014
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्याबद्दल ही वेबसाईट पहा यात सावरकरांनी लिहिलेली पुस्तके, त्यांची भाषणे, त्यांच्या विषयी असलेली भाषणे या वेबसाईटवर आहे. विशेष म्हणजे ही पुस्तके व भाषणे मोफत आहेत. तेव्हा जरूर ही वेबसाईट पहा.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकर
Subscribe to:
Posts (Atom)