Monday, September 1, 2014

शरद व्याख्यानमाला कारंजा

या वेबसाईटवर शरद व्याख्यानमाला कारंजा गेल्या ५५ वर्षांपासून कारंजा येथे समाज प्रबोधनाचे काम करीत आहे. मागील काही वर्षांमधे अनेक उत्तम वक्त्यांची व्याख्याने कारंजात झाली आहेत. शरद व्याख्यानमालेत नामवंत वक्त्यांची भाषणे आपण डाऊनलोड करून घेऊ शकता. श्री. शरद पोंक्षे (सावरकरांची विचारधारा), राम शेवाळरांनी सांगितलेला पसायदानाचा अर्थ अरविंद इनामदार, यशवंत पाठक, सुरेश भट, सुरेश द्वादशीवार अशा अनेक नामवंत वक्त्यांची भाषणे आपण डाऊनलोड करून घेऊ शकता. 







शरद व्याख्यानमाला कारंजा





No comments:

Post a Comment